सामनातून केलेल्या टीकेला केसरकरांचे प्रत्युत्तर |Deepak Kesarkar
2022-08-15
6,808
भाजप तुपाशी आणि शिंदे गट उपाशी अशी टीका आज सामनामधून करण्यात आली आहे. या टीकेला कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाहुयात काय म्हणाले केसरकर.